मेरी ख्रिसमस!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्प्शन येथे ख्रिसमस सण साजरा करत ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. शांतता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या सणात त्यांनी प्रार्थनेत सहभागी होत देशवासीयांसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
