मंगळवारी बारावी एच एस सी बोर्ड ची परीक्षेला सुरुवात झाली असून ठाण्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत फुल उधळून करण्यात आले. यामुळे विद्यार्थी च्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसत होता त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी सुद्धा एक तणाव मुक्त वातावरण तयार झाले सेंटर मधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. (फोटो-प्रफुल गांगुर्डे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *