तेहराण : इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. “ट्रम्प यांनी सावध राहावे, अन्यथा ते स्वतःच संपून जातील,” अशी धमकी संबंधित इराणी अधिकाऱ्याने दिली आहे. या युद्धामुळे खाडी देशांत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने स्पष्ट केले आहे.
डोनल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणविरुद्धचे युद्ध अल्पकाळासा
