सोयगाव : सोयगाव येथील जेष्ठ नागरिक दामोदर पांडुरंग काळे उर्फ अण्णा (वय ७६) यांचे शनिवारी (दि.२७) दुपारी २.३० मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चयात पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (दि.२८) सकाळी ९ वाजाता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पत्रकार सुनील अण्णा काळे यांचे वडील होते.
