जाहीरनाम्यांचा लेखाजोखा
नोंद तन्मय कानिटकर भाजपा आणि काँग्रेस या देशातील दोन महत्त्वाच्या आणि ताकदवान राजकीय पक्षांनी आपापला जाहीरनामा मांडून सत्तेत आल्यास आपली दिशा काय असेल, हे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये भाजपाने गेल्या…
लोकशाही जपण्यासाठी मतदान केलेच पाहिजे
विशेष प्रविण डोंगरदिवे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्व भारतीय महिला आणि पुरुष दोघांना एकाचवेळी मतदानाचा हक्क मिळाला.भारतीय लोकशाहीतील ही गोष्ट युरोपियन आणि अमेरिकन देशांपेक्षा अधिक प्रगल्भ मानली गेली. कारण युरोपियन-अमेरिकन देशात महिला,…
मोदींनी नेमके केलं काय?
ज्येष्ठ राजकीय भाष्यकार व लेखिका तवलीन सिंग यांचा समावेश इंग्रजी पत्रकारितेच्या आघाडीच्या संपादक पत्रकारांमध्ये करावा लागेल. गेली चाळीस एक वर्षे त्यांचे भेदक राजकीय भाष्य देशात वाचले जाते. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या…
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी ‘पाणीबाणी’
तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी…
पत्राचाळवासीयांना खुशखबर !
जुलैमध्ये घरांचा ताबा मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतींचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे अखेर पूर्ण करण्याचे…
‘भाजपाने भ्रमनिरास केल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरली’
अकोला : २०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली. संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच…
शरद पवारांकडून ‘मोदीं गॅरंटी’ची चीरफाड
पेट्रोल-गॅस महागला, १०० पैकी ८७ बेकार माढा: १० वर्षांपुर्वी सत्तेत येताना नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती. २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या ५० दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले…
‘बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी’
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल हिंगोली : उध्दव ठाकरेंकडे मुद्दे नाहीत, ते भ्रमिष्ठ झाले आहेत, आणि त्या नैराश्यातूनच ते माझ्यासहीत पंतप्रधान मोदींवर टिका करीत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की, बाप एक नंबरी अन् बेटा 10 नंबरी…
शेतकऱ्यांना एकदा नव्हे अनेकदा कर्जमाफी देणार
राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी बंपर गॅरंटी अमरावती: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही देशात काँग्रेसचे सरकार निवडूण द्या , शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची आम्ही अंमलबजावणी करू. देशात कृषी आयोगाची स्थापना करून ज्या राज्यातील…
