निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले स्वागत
अशोक गायकवाड रायगड : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) संजीव कुमार झा मतदार संघात दाखल झाले असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.भारत निवडणूक आयोगाने ३२ रायगड…
