Author: bittambatami.com

मोदी भाजपचे व्हॅक्युम क्लीनर-उद्धव ठाकरे

मुंबई :ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे व्हॅक्युम क्लीनर आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील भ्रष्ट्राचारी शोधून आपल्या पक्षात ते ओढून घेत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक रोखे हा जगातील सगळ्यात…

मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही-विजय शिवतारे

मुंबई: 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याच्या महिनाभरानंतरच माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली, माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती. पण त्यावेळी शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे ढुंकून पाहिले नव्हते, पक्षप्रमुखांचा साधा फोनही आला नव्हता, अशी खंत पुरंदरचे…

अमरावतीत ‘प्रहार’ला ‘स्वाभिमानी’ साथ

मुंबई : अमरावतीत नवनित राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राणांच्या विरोधात प्रहारच्या बच्चू कडूंनी उमेदवार उभे केला आहे. प्रहारच्या या उमेदवाराला आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने पाठींबा जाहीर…

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना सोडणार नाही- शिंदे

मुंबई: बॉलिवूड स्टार अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना सोडणार नाही असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानला दिले. शिंदे यांनी सलमानची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या युवा…

कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

यवतमाळ : अवघ्या महाराष्ट्रात निवडणूकीची धामधूम सुरु असतानाचा बळीराजाच्या आत्महत्येचे सत्र काही थांबात थांबत नाही. सततच्या नापिकीमुळे वाढत गेलला कर्जाचा डोंगर आणि आजारपणाला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना…

‘मनसेच्या बिनशर्त पाठींब्यावर भास्कर जाधवांची टोलेबाजी

रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महायुतीला पाठिंबा दिला की, त्यांना तो द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे’, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी मनसेला टोले लगावेलत. “मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा…

धाराशिवमध्ये मविआची युवाब्रिगेड प्रचारात

धाराशिव : उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिमध्ये आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात महाराष्ट्र विकास आघाडीची युवा ब्रिगेड प्रचारता उतरली होती. यात ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे,…

आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार

ठाणे : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे गोळीबाज वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याचे मंगळवारी दिसून आले. श्रीकांत…

सांगलीच्या रक्तातच बंड, आता माघार नाही – विशाल पाटील

सांगली : सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वाची आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांनी मंगळवारी सांगलीत जोरदार शयतीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद…

राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय

मुंबई : तुटपूंजा निधी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत आहे. हे कमी ठरावे म्हणून राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली ग्रामीण रुग्णालयातील केवळ ४० टक्केच खाटांचा रुग्णोपचरासाठी वापर होत…