कळवा पोलीस स्टेशनमार्फत टँकर क्र. एम.एच.46-बीएफ-7565 चा जाहीर लिलाव
ठाणे, दि.17(जिमाका):- सुरेंद्र अर्जुन जडयार (वय 57 वर्ष), धंदा शिधावाटप अधिकारी, रा.ठी.5/101. आनंदविहार कॉम्लेक्स, खारेगाव फाटक शेजारी, कळवा. जि. ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाणे येथे – 483/2022, भादवि…
