‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त कोकण भवनात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
नवी मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकण विभागाचे मराठी भाषा…
