Author: bittambatami.com

लाडक्या बहिणींना दिवाळी ‘बोनस’ !

ठाणे : यंदाच्या दिवाळी आधीच राज्यातील २ कोटी ३० महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी बोनस दिलाय. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा ३००० रुपयांचा हप्ता जमा अॅडव्हान्स जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री…

हरयाणात काँग्रसेची हार; महाराष्ट्रात प्रहार

शैलेश तवटे मुंबई:  हरियाणा विधानसभेत फक्त मंत्रिमंडळाचे खाते वाटप बाकी आहे, सत्तातर आमचीच येणार आहे इतक्या अतिआत्मविश्वास बाळगलेल्या काँग्रेसचे पुरते पाणीपत झाले. काँग्रेसच्या हरयाणातील हार वर महाराष्ट्रात त्यांचे सहकारी असणाऱ्या उद्धव…

जय…जय…जय…जय… जय भवानी ! किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३६५ वर्षे पुर्ण होत आहे. भवानी मातेचे हे ओजस्वी स्वरुप खास दै. बित्तंबातमीच्या वाचकांसाठी

महायुतीची आज शेवटची कॅबिनेट बैठक !

   धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार ० नॉन क्रिमिलियरची मर्यादा १५ लाखापर्यंत वाढविणार स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागलेत. हरयाणातील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या महायुतीकडून राज्यातील निवडणूकी आधी मास्टर…

शिवशक्ती महिलांच्या, तर विजय क्लब, अमर मंडळ कुमार गटाच्या उपांत्य फेरीत दाखल.

मुंबई:- शिवशक्ती, डॉ. शिरोडकर, श्री स्वामी समर्थ यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या महिलांच्या कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. कुमार गटात विजय क्लब, अमर क्रीडा मंडळ हे उपांत्य फेरीत…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा १९ ऑक्टोबरला युवा महोत्सव

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. मधुकर व कै. मनमोहन आठल्ये…

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसची आज ‘माता की चौकी’ – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी, कळव्यातील मफतलाल मैदानात यंदा प्रथमच माता की चौकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

स्वरा, सृष्टी, संस्कृती, साराची विजयी सलामी

 कमलाबाई कडवे कॅरम स्पर्धा मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती आंतर शालेय-कॉलेज मुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, सृष्टी चावंडे,…

विचुंबेतील गाढी नदीवरील पुलाच्या उद्घाटनाला येणाऱ्या राज्यमंत्र्यांचे अनोखे स्वागत

 हुकुमशाही विरोधात लोकशाहीचे विचूंबे ग्रामस्थांचे झळकले बॅनर राज भंडारी पनवेल : नवीन पनवेल ते विचुंबे येथील गाढी नदीवरील जुना पुल जीर्ण झाला असल्यामुळे याठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाचे…

मागील निवडणुकीत महेश बालदींसोबत कुणाचे साटेलोटे होते ?

 महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत  – महेंद्रशेठ घरत   पनवेल : रायगडमध्ये महाविकास आघाडी एकसंघ असून त्यात कोणतीही बिघाडी होणार नाही, असा ठाम आत्मविश्वास रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी…