Author: bittambatami.com

बालकांच्या लसीकरणाची आठवण करून देणार मोबाइल

मुंबई : तुमच्या बालकाला ठरावीक कालावधीत लस दिली आहे का, वेळ निघून तर गेली नाही ना? एकच लस दोनदा दिली गेली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधत बसण्याची वेळ आता…

मरणालाही स्मशानकळा…’

स्मशानभूमींवर खर्च केलेला १,३८४ कोटी निधी गेला कुठे?   मुंबई : मुंबईतील स्मशानभूमींसाठी गेल्यावर्षी १,३८४ कोटी खर्च करून विविध विकासकामे केल्यानंतरही वरळी, शिवाजी पार्क, कुर्ला, मुलुंड आदी ठिकाणी अर्धवट कामे…

भाजपा वॉर्ड क्र.२०५च्यावतीने दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप

राजेंद्र साळसकर     मुंबई : भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र.२०५ चे वॉर्ड अध्यक्ष गणेश बाळकृष्ण शिंंदे याच्यावतीने विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप तसेच दिव्यांग व्यक्तींसाठीमोफत व्हीलचेअर वाटप कार्यक्रम आयोजित…

कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाला महिला तिकीट कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण

तिकिटाच्या सुट्ट्या पैशावरून वाद     कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवरील स्कायवॉकवर असलेल्या रेल्वे तिकीट खिडकीजवळ सोमवारी एक महिला रेल्वे प्रवासी तिकीट काढत होती. रेल्वे तिकीट कारकून…

रोहन घुगे यांच्या हस्ते १७ नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती

ठाणे : सरळ सेवा भरती-२०२३ अंतर्गत अर्थ विभागात निवड झालेल्या उमेदवारांना ०१ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मुख्य…

 कंत्राटी कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडा

कंत्राटी कामगारांचे किरण कांबळे यांना आवाहन   ठाणे : ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना वाढीव पगारासह मागील थकबाकी मिळवून देणाऱ्या श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्य्क्ष किरण कांबळे यांना कंत्राटी…

प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक झाड आईसाठी’ महावृक्षारोपण

अशोक गायकवाड     पनवेल : समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी ‘एक झाड आईसाठी’ महावृक्षारोपणाचे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते.…

तर मुख्यमंत्र्यांना उचलून नेऊन समुद्रात बुडवू : बच्चू कडू

मुंबई : “दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही. शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतोय. आमचे पंधरा ते वीस आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन विसर्जन करू, त्यांना उचलून नेऊन समुद्रात…

सचिन वाझेचा ‘लेटर बॉम्ब’

अनिल देशमुखांसोबत जयंत पाटीलही पापात सामील असल्याचा खळबळजनक आरोप मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी जी पापे केली त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समावेश होता…