हाथरसमधील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गाधींनी घेतली भेट
हाथरस : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरस पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. अलीगढ येथील पिलखाना येथे हाथरस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी राहुल गांधी पोहोचले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या…
