Author: bittambatami.com

‘शिवीगाळवीर’ अंबादास दानवें पाच दिवसाकरीता निलंबित

मुंबई  : विधिमंडळाच्या इतिहासात आज अभुतपुर्व प्रसंग घडला. विधान परिषदेच्या इतिहासात शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रथमच विरोधी पक्ष नेत्यांला निलंबित करण्याचा प्रसंग आज विधान परिषदेच्या सभागृहात झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

लाडक्या बहीणींवर मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा सवलतींचा वर्षाव !

मुंबई : मुंबईत पावसाने जरी दडी मारली असली तरी मुख्यमंत्र्‍यांनी मात्र लाडकी बहीण योजनेवर सवलतींचा वर्षाव सुरुच ठेवला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ…

‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जासाठी ठाण्यात लांबच लांब रांग

ठाणे  – महाराष्ट्र सरकराने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांसाठी लागू केली आणि त्यासाठीचा अर्ज मिळविण्यासाठी महाराष्ट्रात एकच गर्दी उसळली. ठाण्यातही यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयाजवळील सेतू कायार्लयाच्या खिडकीवर अर्ज घेण्यासाठी शेकडो ठाणेकर बहिणींनी आज…

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच्या सर्व १४ जागा जिंकणाऱ्या परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचा सत्कार करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत. सोबत पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर, उपाध्यक्ष राजेंद्र…

सत्ताधाऱ्यांच्या १३ कारखान्यांना कोट्यावधींच्या कर्जाची ‘साखर पेरणी’  

मुंबई: राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या १३ साखर कारखान्यांना कोट्यावधींच्या कर्जाची ‘साखर पेरणी’ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या NCDC मार्फत १८९८ कोटी रुपयांचे लोन मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या प्रस्तावांना हिरवा कंदील दिला आहे. कर्ज…

विधानभवनाच्या लॉबीत फडणवीसांचे आदित्य ठाकरेंसोबत हास्यविनोद

मुंबई: लोकसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांच्या वागण्यात बदल झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून गेल्याने जोरदार राजकीय…

विधानपरिषदेच्या निवडणूकीत आता घोडेबाजार होणार ?

मुंबई  :  विधानपरीषदेच्या एकूण  ११ जागांसाठी येत्या  १२ जुलै रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचे  एकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत . त्यामुळे या निआवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात…

विधानपरिषदेसाठी भावना गवळी, तुमानेंना शिंदे शिवसेनेची उमेदवारी

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आता एकूण १२ उमेदवार मैदानात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतून पाच वेळा वाशीमच्या खासदार राहिलेल्या माजी खासदार भावना गवळी आणि दोन वेळा खासदार राहिलेले रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.…

जयंत पाटील, जरा असली वाघांसोबत या- एकनाथ शिंदे

मुंबई : विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसेच विरोधकांना कानपिचक्या दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील महाविकास आघाडीतील स्पर्धेत सर्वांत पुढे आहेत. त्यामुळेच नाना पटोले फिल्डवर जाऊ लागले आहेत. जयंतराव तुम्ही…

तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम-नरेंद्र मोदी

 नवी दिल्ली: तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करू. आमची तिसरी टर्म म्हणजे आम्ही देशातील जनतेला तिप्पट निकाल देऊ. २०२४ च्या निवडणुकीत या देशातील जनतेने काँग्रेसला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा अर्थ असा आहे की, तुम्ही…