‘एआय’चा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ बाबत जगभरातली परिस्थिती अजूनही स्पष्ट नाही. ‘एआय’ जगाचा चेहरामोहरा बदलून टाकेल आणि कर्मचार्यांची गरज अर्धवट करेल असे फार पूर्वीपासून म्हटले जात आहे. भारतातही ‘एआय’ बद्दल अनेक…
