आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच…
