निवडणूक रोख्यांवर सर्वपक्षीय मंथन गरजेचे – नितीन गडकरी
नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून बित्तंबातमी विशेष अविनाश पाठक भाग २ प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यासाठीच सोयीचे व्हावे आणि गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून आमच्या सरकारने इलेक्टोरल बॉण्ड्स…