ट्रम्पशाहीमध्ये पर्यावरणाला अधिक धोका
डोनाल्ड ट्रम्प चार वर्षानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होत आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणविरोधी धोरणामुळे पर्यावरणवादी नाराज असणे स्वाभाविक आहे. ट्रम्प यांचे पुन्हा सत्तेत येणे हा ‘पृथ्वीवर…
