‘सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा’
काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार मुंबई: खोटी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी…
