Category: होम

राज ठाकरेंनी मोदींना  पाठिंबा द्यावा – फडणवीस

नागपुर :  मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा द्यावा असे…

‘धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा’

धाराशिवच्या शिवसैनिकांची ठाण्यात घोषणाबाजी ठाणे : धाराशिवची शिवसेनेची हक्काची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा अशा…

इंडिया आघाडीला देश अस्थिर करायचा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रणशिंग फुंकले अविनाश पाठक चंद्रपूर : येणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिर सरकार विरुद्ध अस्थिर सरकार अशी निवडणूक होते आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही देशाला स्थैर्याकडे…

13 एप्रिलला ‘ वाट माझिया घराची ‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

ठाणे : नव्या युगाची कवयत्री, लेखिका शिवानी गोखले यांचे पाहिले वहिले  ‘ वाट माझिया घराची ‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 5…

दक्षिण मध्य मुंबईत सेनेच्या प्रचारातून काँग्रेस गायब

मुंबई : सांगली, भिवंडीप्रमाणे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने या ठिकाणावरून परस्पर अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली. या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह कायम…

देशाचा व  राज्याचा विकास, अस्मिता याबद्दल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे काम करत असून ते काम राज्यात पुढे नेण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करत आहेत… डॉ.नीलम गोऱ्हे

ठाणे : देशाचा व  राज्याचा विकास, अस्मिता याबद्दल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे काम करत असून ते काम राज्यात पुढे नेण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करत आहेत. त्याचे हात आपल्याला बळकट…

मुुंबईतील पहिला चैत्र नवरात्री उत्सव* राजराजेश्वरी प्रतिष्ठानच्यावतीने यंदाही चैत्र नवरात्री उत्सव ९ एप्रिल २०२४ ते १७ एप्रिल २०२४ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. आंबे मातेच्या मूर्तीचा आगमन सोहळा.

प्रशिक्षण हे खूप महत्वाचे, त्यावरच यश–जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी :कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण हे खूप महत्वाचे असते. या प्रशिक्षणाच्या जोरावर निवडणूक तुम्ही सर्वजण यशस्वीपणे पार पाडाल, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी प्रशिक्षणार्थ्यांना…

गुढीपाडवा आणि मतदान जनजागृतीसाठी राहनाळ जिल्हा परिषद शाळेत निघाली रॅली

ठाणे : नववर्ष त्याचबरोबर 20 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सीप टीमने मिळून ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात गावात मतदानाबाबत…

म्यूज़िक मंत्र चा चौथा वर्धापन  दिन ‘सुहाना सफर’

अनेक मान्यवरांच्या उपस्थितित संगीतमय वातावरणात पार पड़ला मुबंई:-  डॉक्टर स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी हे दोघे Spreading happiness through music है ब्रीद वाक्य घेऊंन गेली चार वर्ष म्यूज़िक मंत्र हे…