नैना क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा;
प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : नैना अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायत हद्दीतील मोडकळीस आलेल्या शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, त्या अनुषंगाने या संदर्भात शासनाने नुकताच शासन…
