पर्यटकांचा रविवार ट्रॅफिक जाममध्ये
पुणे : नाताळ आणि आणि सरत्या वर्षातील शेवटच्या शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा आनंद घेऊन पुणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशा्ंना रविवारी सायंकाळी अडकून पडावे लागले. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा, खंबाटकी घाट, कात्रज घाट, नवले पूल, चांदणी चौंक आणि…
