शनीशिंगणापूरप्रमाणे भाजपालाही दारे नाहीत- सुधीर मुनगंटीवार
शनीशिंगणापूरप्रमाणे भाजपालाही दारे नाहीत- सुधीर मुनगंटीवार नागपूर : “जसे शनीशिंगणापुरला दरवाजे नसतात, तसेच आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो. या सगळ्या गोष्टींचा पराभव चंद्रपुरमध्ये पक्षाच्या पराभवात झाले अशी स्फोटक प्रतिक्रीया…
