Category: होम

गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार

गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार श्वेता कोवेची गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार पॅरा तिरंदाजीत सुवर्णभरारी दुबई:  येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता कोवे या दिव्यांग तरुणीने ‘पॅरा तिरंदाजी’ स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई करत…

बालभारतीच्या बनावट पाठ्यपुस्तकांवर छापा

नागपूर : नागपूर शहरात बालभारतीच्या बनावट पुस्तकांच्या छापखान्यावर हिंगणा पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकत २० हजारांची पुस्तके ताब्यात घेतली. त्यामुळे शिक्षणिक वर्तूळात पुन्हा एकदा बनावटगीरीमळे खळबळ उडाली आहे. बालभारतीचे अधिकारी राकेश पोटदुखे…

ठाण्यात १९४२ मतदान केंद्र

ठाण्यात १९४२ मतदान केंद्र ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ठाण्यात १९४२ मतदान केंद्र असणार आहे तर, या केंद्रावरील कामांसाठी ९७१० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. शहरातील एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४९…

ठाकरे बंधूंचा ‘मास्टर प्लॅन’!

ठाकरे बंधूंचा ‘मास्टर प्लॅन’! मुंबई : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून आज सेना-मनसेच्या मास्टर प्लानचे सुतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ठाणे, कल्याण-डोंबोली, पुणे, नाशिक इथे…

साताऱ्यात १४५ कोटींचे ड्रग्स जप्त

साताऱ्यात १४५ कोटींचे ड्रग्स जप्त  सुषमा अंधारेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी शिंदेंच्या सख्या भावाचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप पोलिसांच्या छाप्यात १४५ कोटीचे ड्रग्ज जप्त सातारा :  सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या  शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा…

संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त होणार !

ठाणे जिल्ह्यातील खंडेश्वरी लेणी मुंबई : गड-किल्ल्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील तब्बल ३९० राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यात येणार आहेत,यासंदर्भातही मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त राहावी व त्यांची ऐतिहासिकता अबाधित रहावी याकरिता सांस्कृतिक कार्यमंत्री…

नवीमुंबईतील ठाकरेंचे निष्ठावंत नगरसेवक मढवी शिंदेंच्या सेनेत

नवीमुंबईतील ठाकरेंचे निष्ठावंत नगरसेवक मढवी शिंदेंच्या सेनेत सिध्देश शिगवण नवी मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीआधी नवीमुंबईतील उद्धव ठाकरेंचे मातब्बर नेते माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर २७ एप्रिल २०२४ ला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अडीच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली…

राष्ट्रवादीत २ बाद ७ नाराज !

राष्ट्रवादीत २ बाद ७ नाराज ! धनंजय मुंडे थेट दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनं राष्ट्रवादीत खळबळ स्वाती घोसाळकर नवी दिल्ली : बीडमधिल सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या धनंजय मुंडें यांनी…

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अटक टाळण्यासाठी रुग्णालयात

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अटक टाळण्यासाठी रुग्णालयात मुंबई : बोगस कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटणारे राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी रात्री उशीरा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पक्षप्रमुख…

शाब्बास सई !

शाब्बास सई ! महाराष्ट्राच्या सई जाधवची ऐतिहासिक झेप ९३ वर्षांत प्रथमच भारतीय टेरिटोरियल आर्मीत असणार महिला अधिकारी संपदा राणे-सावंत डेहराडून / मुंबई : भारतीय सैन्याच्या इतिहासात नवा सुवर्णअध्याय रचत महाराष्ट्राच्या सई जाधव यांनी…