जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १३७३ जणांचे रक्तदान
कल्याण : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १३७३ जणांनी रक्तदान केले. महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. दक्षिण ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व येथे…
