Category: होम

चला धाऊया गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली

कल्याण : कल्याण डोंबिवली येथील रनर्स क्लॅन फाऊंडेशनने गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली या अर्बन अल्ट्रा दौडचे सलग चार वर्ष यशस्वी आयोजन करून मोठ्या उत्साहात पाचव्या पर्वाची मोर्चेबांधणी केली…

‘एआय’चा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ बाबत जगभरातली परिस्थिती अजूनही स्पष्ट नाही. ‘एआय’ जगाचा चेहरामोहरा बदलून टाकेल आणि कर्मचार्‍यांची गरज अर्धवट करेल असे फार पूर्वीपासून म्हटले जात आहे. भारतातही ‘एआय’ बद्दल अनेक…

खराब हवेचा आरोग्यावर परिणाम

मुंबई आणि परिसराच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरायला लागली आहे. गेले काही दिवस मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरली आहे याचा दुष्परिणाम नागरिकांवर…

लढवय्या गोलंदाज!

रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अचानक निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. संघाला गरज उरली नसेल तर निरोप घेतलेला बरा, असा विचार त्याने केला. भारतीय फिरकीचा आधारस्तंभ बनून अश्विनने भारतीय…

विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे- रामशेठ ठाकूर

    पनवेल :आधुनिकीकरणाच्या या युगात विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ५२ व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले.…

 लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करा

 उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश     मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील नव्या सुधारणेशी संबंधित जनहित याचिका निकाली काढताना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश…

 उल्हासनगरात गरजूंच्या मोफत कायदेशीर सल्ल्यासाठी 23 वकिलांचे पॅनल

 स्वराज्य संघटनेचा पुढाकार   उल्हासनगर : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ॲड.जय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करणाऱ्या स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून मागच्या महिन्यात सप्तखंजेरी निर्माते, राष्ट्रीय…

कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करा -वंदना शिंदे

  अशोक गायकवाड रायगड : कृषी विभागामार्फत सन-२०२३ या वर्षांमध्ये जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थानी विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

  ठाणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या अंतरिम उत्तरसूचीवरील लेखी…