समाज कल्याण विभागांतर्गत दिव्यांग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा
ठाणे : समाज कल्याण विभागांतर्गत ठाणे जिल्ह्यातील २६ दिव्यांग शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिनानित्तम ३ डिसेंबर, २०२४ ते १० डिसेंबर, २०२४ पर्यंत दिव्यांग दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्हा समाज कल्याण…
