आयुष्मान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड ः मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १) आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडमधील ७० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान कार्ड…
