Category: होम

महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, राष्ट्रीय राजकारणातील द्रष्टे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. आजच्याच दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर १९८४ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. यशवंतराव…

दहा वर्ष केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांनी मला पुन्हा संधी दिली..महेश चौघुले

भिवंडी : भिवंडी शहरात दहा वर्षे आमदार म्हणून मी केलेल्या विकास कामांना पसंत केले म्हणून मला मतदारांनी पुन्हा संधी दिली ,या बद्दल मी सर्व मतदारांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो अशी…

“विधानसभा पराभवावर चिंतन करु – नाना पटोले

नागपुर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले…

सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये 30 नोव्हेंबररोजी रक्तदान शिबिर

पोलादपूर : शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे संस्थापक व माजी ग्रामविकास मंत्री कै. प्रभाकर मोरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि…

विजयी जल्लोषात पोलिसालाच धक्काबुक्की

अकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. बंडखोरीमुळे झालेल्या मतविभाजनातून भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. निकाल जाहीर होताच जल्लोषात तरुणांनी उन्माद करून चक्क बंदोबस्तातील पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार…

महाराष्ट्राचे ज्युनिअर खो-खो संघ प्रथमच विमानाने रवाना

अलीगड, उत्तरप्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ सज्ज धाराशिवचे भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे महाराष्ट्र संघाचे कर्णधार मुंबई, दि. २४ नोव्हेंबर – २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान अलीगड, उत्तरप्रदेश येथे…

सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार शिंदे कुटुंबीयांच्या ‘राजकारणा’मुळे पक्षावर गंडांतर

सोलापूर : एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु गेल्या २५-३० वर्षांत हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती. आता ही एकमेव…

सांस्कृतिक खातं अजित पवारांकडेच जावं,

मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधीच मराठी कलाकारांची मागणी   मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. त्याचप्रमाणे महायुतीच्या भरघोस विजयानंतर नव्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे. पण त्याआधीच मराठी…

काळभैरव मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

रेवदंडा : येथील हरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात शनिवारी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जन्मोत्सवाचे कीर्तन व धार्मिक विधी आयोजण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक विद्युत…

कळव्यात विहिरीत तरुणाचा मृतदेह

कळवा : कळवा पूर्वेला असलेल्या शिवशक्तीनगर येथे एका विहिरीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. धर्मवीर मार्केटमागील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही…