Category: होम

मीरा भाईंदर महापालिकेविरुद्ध अर्धनग्न आंदोलन

मीरा रोड – मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागातील ठेका कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या सातत्याने डावलल्या जात असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिके बाहेर उघडे राहून आंदोलन केले . प्रशासनाने १५ दिवसात…

बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हिंदू समाजाची मागितली माफी

ढाका :  शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केल्यानंतर आता बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवर अन्वनित अत्याचार होत आहेत. यासाठी बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हात जोडून हिंदू समाजाची माफी मागितली आहे. बांगलादेशातील परिस्थिती इतकी…

पैसा काय राणांच्या मालकीचा आहे ?

 लाडक्या बहीनींना धमकी देणाऱ्या राणांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल   छत्रपती संभाजीनगर  : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार रवी राणा जे बोलले…

लाडक्या बहि‍णींना ! रवी राणांची धमकी मत नाही दिले तर पैसे काढून घेऊ

अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेस अद्याप सुरुवातही झालेली नाही तोवर भाजपासमर्थक आमदार रवी राणां यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या…

आज जागतिक हत्ती दिनानिमित्त राणीच्या बागेत हत्ती दिन सेलिब्रेट करताना कर्मचारी आणि अधिकारी सेलिब्रेशन केले तसेच शाळेची मुलं आणि लोकांनी हत्ती बघण्यास गर्दी केली

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा  २१ फेब्रुवारी…

हिंमत असेल, तर २८८ जागा लढव भुजबळांचे जरांगेना चॅलेंज

सांगली : विधानसभेला २८८ जागा लढवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर मैदानात उतरून २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. यातील किमान आठ जणांना तरी त्यांनी निवडून आणून दाखवावे, असे चॅलेंज ओबीसी समाजाचे…

कृत्रिम प्रज्ञेद्वारे पाच महिन्यात १०१ शस्त्रक्रिया

केईएम रुग्णालयात उपक्रम   मुंबई : केईएम रुग्णालयात गुडघा रोपण शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलेल्या रोबोटद्वारे मागील पाच महिन्यात १०१ रोबोटीक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, रुग्णांनाही…

वडपे-ठाणे प्रवास मे २०२५ पासून जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या २३ किमीच्या महामार्गाच्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून मे २०२५ मध्ये सुटका होणार आहे. वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या…

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला नांदेडच्या युवा उद्योजकाकडून ३० किलो चांदीचे दान

डोंबिवली : डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या गर्भगृह नुतनीकरणाच्या कामासाठी नांदेड येथील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या घराण्यातील युवा उद्योजक सुमित मोगरे यांनी शनिवारी ३० किलो ९०० ग्रॅम वजनाची चांदीची…