खुश खबर ! म्हाडाच्या २ हजार घरांची १३ सप्टेंबरला निघणार लॉटरी!
मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. गोरेगाव, अँटॉप हिल – वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर – विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला…
