काँग्रेसमधील गद्दारांचा गेम ओव्हर !
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या गद्दार आमदारांचा अखेर आज गेम ओव्हर करण्यात आला आहे. आगामी निवडणूकीसाठी त्यांचा उमेदवारांच्या यादीतून नाव वगळण्यात आले आहे. गद्दारी करणाऱ्या आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका, असे आदेशच…
