Category: होम

मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना जाहीर आवाहन

  मुंबई : मराठा मंडळ मुलुंड या आमच्या मान्यवर संस्थेतर्फे दरवर्षी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. मंडळातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी, शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांतील…

मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी परिसरातील विशेष तपासणी शिबीरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

    नवी मुंबई- सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असून हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराच्या डासांकरिता पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता आणखी ठोस…

माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

    ठाणे : श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाज स्नेह संमेलन एनकेटी हॉल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता.…

मुंब्र्याच्या बदनामी विरोधात सर्वधर्मीय युवक अभियान राबविणार !

    ठाणे : गेल्या १५ वर्षात मुंब्रा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा आज इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे. तरीही, काही ठराविक लोकांकडून मुंब्र्याला बदनाम केले…

घोडा माझा लाडका – डॉ.जितेंद्र आव्हाड यांची मिश्कील टीप्पणी !

    ठाणे : मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. “घोडा माझा…

पीआरपीच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मीना अलिंग यांची नियुक्ती

    अनिल ठाणेकर     ठाणे : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मीना अलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत-सर्जेराव सोनवणे

अशोक गायकवाड     रायगड : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजना लाभार्थी रायगड जिल्ह्यातील ७० हजार कुटुंबे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत…

जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत पशुसंवर्धन पंधरवडा; पंचसूत्रीची अंमलबजावणी

ठाणे, पंचसुत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ‘पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४’ राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन…

शैक्षणिक मागण्यांसाठी आज राज्यभर महामोर्चे

अनिल ठाणेकर   राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघणार असून मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे…

आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठी आनंद विश्व…