आज पनवेलमध्ये ‘भजन स्वरपुष्प’
पनवेल : लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नादब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ ऑगस्ट रोजी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन…
पनवेल : लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नादब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ ऑगस्ट रोजी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन…
मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक…
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे. आयडियल…
मुंबई : भारत विकास परिषद, कोथरूड शाखा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ‘ ही महर्षी स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे’ येथे ०३ ऑगस्टला संपन्न झाली. या स्पर्धेत आपल्या ‘शिक्षण…
मुंबई : मराठा मंडळ मुलुंड या आमच्या मान्यवर संस्थेतर्फे दरवर्षी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. मंडळातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी, शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांकरीता…
नवी मुंबई- सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असून हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराच्या डासांकरिता पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता आणखी ठोस उपाययोजना राबविण्याच्या…
ठाणे : श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाज स्नेह संमेलन एनकेटी हॉल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा मिडिया सेल केंद्रीय समन्वयक तथा कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, माळी समाज अध्यक्ष नवनीत सिनलकर, कार्याध्यक्ष डॉ. अक्षय झोडगे, उपाध्यक्ष श्रीधर रासकर, सरचिटणीस स्वप्नील वाघोले, खजिनदार दशरथ साबळे, महिला संघटक अलका सिनलकर, महिला उपाध्यक्ष अरुंधती डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 00000
ठाणे : गेल्या १५ वर्षात मुंब्रा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा आज इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे. तरीही, काही ठराविक लोकांकडून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे.…
ठाणे : मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. “घोडा माझा लाडका” अशी…
अनिल ठाणेकर ठाणे : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मीना अलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून मिना दादाराव अलिंग यांची ओळख आहे. याआधी त्यांनी वॉर्ड अध्यक्ष, ठाणे जिल्हा महासचिव, ठाणे शहराध्यक्ष अशी पदे भूषविलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मीना अलिंग या सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली प्रा. कवाडे यांनी नियुक्तीपत्र देताना मीनाताई अलिंग यांचे कौतूक केले. तसेच , पक्षसंघटना वाढविण्याचे आदेश दिले. याप्रसंगी उल्हासनगरचे माजी नगरसेवक, पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे, महेंद्र पवार, सायली, आनंद कडाले, अनिल रुकमारे, बीड जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिलीप कापसे, बेबीताई आदी मान्यवर उपस्थित होते.