Category: होम

दिवा रेल्वे उड्डाण पुल उभारणीचा मार्ग मोकळा

ठाणे : दिवा पुर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुल उभारणीच्या कामामध्ये बहुमजली इमारती, उच्च दाब विद्युतवाहिन्या आणि भुसंपादनचा अडथळा निर्माण झाल्याने काम रखडले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने पुलाच्या…

कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून अपघात, दोन जण जखमी,

कल्याण : कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला आहे. सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे. या चौकात ऐन गर्दीच्या वेळी भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला…

सर्व योजनांचे रुपांतरण करुन गावात कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करा-कीर्ती किरण पुजार

अशोक गायकवाड   रत्नागिरी : केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रुपांतरण करुन एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील…

विशाळगड प्रकरणाची सखोल चौकशी करावी

रमेश औताडे     मुंबई :विशाळगड अनधिकृत बांधकाम प्रकरण सध्या गाजत असताना ‘असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ कैंसिल रिचटिगेट द ट्रोल’ व ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सेक्युलरिजम’ या संघटनांनी या सर्व…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान यात्रेला सुरुवात

योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचे आयोजन शिवसेना सचिव व प्रवक्त्या मा. डॉ मनीषा कायंदे यांची माहिती   मुंबई : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यकारिणीची शनिवारी १००० कार्यकर्त्यांसह बैठक – संजय वाघुले

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची ठाण्यात ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता महत्वपूर्ण बैठक होत आहे. भाजपाचे पालघर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. हेमंत…

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नवी मुंबईतील शाळाशाळांमध्ये झळकले विद्यार्थ्यांनी बनविलेले स्वच्छता आकाशकंदील

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्साहाने राबविले जात असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यामध्ये लोकसहभागावर भर…

आ. जितेंद्र आव्हाड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे रास्तारोको

अनिल ठाणेकर     ठाणे : स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा राग येऊन स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.…

यशश्री शिंदे हत्येच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी !

माथेरान करांची मागणी   माथेरान : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून क्षत्रिय मराठा समाज माथेरान कडुन या…