Category: होम

राज ठाकरेंची मनसे महायुतीच्या कामाची नाही

अजितदादा गटाचा हल्लाबोल मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही आज मनसेवर शाब्दीक हल्लाबोल केला. राज ठाकरेंची मनसे महायुतीच्या काडीच्याही…

पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ

 सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्राव्दारे आयएएस बनलेल्या पुजा खेडकरच्या अडणीत वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने तीचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे तीला आता कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यातच…

विशाळगडावरून ठाण्यात राडा स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची कार फोडली

स्वाती घोसाळकर मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून उसळलेल्या जातीय दंगलीनंतर उद्भवलेला तणाव अजून शमलेला नाही. आता त्याचे लोण ठाण्यापर्यंत पोहचले. दंगलीला संभाजीराजे छत्रपती हेच जबाबदार असून त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं शरद पवारांच्या…

कोल्हापूरचा स्वप्निल जगात लय भारी !

ऑलिम्पिक मेडल जिंकणारा महाराष्ट्राचा पहिला शुटर संदीप चव्हाण पॅरिस – कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने आज इतिहास घडविला. कोल्हापूरी जगात का लय भारी असतात हे आज स्वप्निल कुसाळेने पॅरिसमध्ये दाखवून दिले. फायनलमध्ये…

अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून अटक

कल्याण : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱा एक आरोपी गेल्या चार वर्षापासून फरार होता. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस चार वर्षापासून या तस्कराच्या मागावर होते. अखेर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बाजारपेठ…

ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

नवी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन साठी ठाणे बेलापूर मार्गावर चिंचपाडा गावाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू आहे. नवी मुंबई शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या…

कल्याण नगर मार्गावरील शहाड पूलाला भगदाड;

कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद, प्रवाशांच्या त्रासात भर     उल्हासनगरः कल्याण शहराला कल्याण तालुक्यासह, मुरबाड, अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर…

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त…

विधीमंडळ आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणार्‍या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना मुख्य आरोपी करा –

 उमेश पाटील   मुंबई : हत्यारे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून त्यांची गाडी फोडली. सर्वसामान्य नागरिकांवर…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज छाननी प्रक्रियेला नवी मुंबई महापालिका मुख्यालयात वॉर रुमव्दारे गती

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला वंचित राहू नये…