Category: होम

ठाणे किल्ल्याच्या संवर्धनासाठी विरोधाच्या भिंती पडल्या

ठाणे कारागृह बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही-आमदार संजय केळकर विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दिला पाठिंबा अनिल ठाणेकर       ठाणे : सुमारे ३०० वर्षांचा इतिहास असलेला आणि…

राज्य शासनाने माथेरानला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी ! स्थानिकांची मागणी

माथेरान : दिवसेंदिवस पर्यटकांची पाऊले माथेरान या रमणीय पर्यटनस्थळांकडे आगेकूच करत असताना पर्यटकांची मात्र सद्यस्थितीत नेरळ ते माथेरान दरम्यानच्या एकमेव मार्गामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात त्रेधातिरपीट उडत असते. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे…

फोटोग्राफर मुख्यमंत्री झाला तर प्रॉब्लेम होतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला*

भाजप आमदार अमीत साटम यांच्या उडान या पुस्तक प्रकाशन प्रसंगी वक्तव्य* स्वतःच्या अनुभवावर लिहिलेल करियर निवडीबाबत एक व्यावहारिक पुस्तक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत* पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर न थोपवता…

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज सादर करा – सुनील जाधव*

अशोक गायकवाड   रायगड : महानगर पालिका व जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी पंडित दिनदयाळ…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ७ जुलैला गायन कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्य स्मरणार्थ रविवार दिनांक ७ जुलै २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता बागेश्री साने आणि कृष्णा बोंगाणे यांच्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही १५०० रुपयांचा आवळा’ देऊन मतांचा ‘कोहळा’ हे सरकार काढू पाहतेय – प्राची हातिवलेकर

अनिल ठाणेकर     ठाणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही १५०० रुपयांचा ‘आवळा’ देऊन मतांचा ‘कोहळा’ हे सरकार काढू पाहतेय. हे ऋण काढून सण करणे सरकारने त्वरित थांबवावे.…

दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेत एस पी कुलकर्णी !

जळगांवचे आमचे पत्रकार मित्र श्री. श्रीकांत पुरुषोत्तम कुलकर्णी उर्फ एस. पी. कुलकर्णी हे निष्ठावंत शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली.…

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई होणार का ?

वाचक मनोगत लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार जेव्हा संसदेत पहिल्यांदा एकत्र येतात तेव्हा त्यांना खासदारकीची शपथ दिली जाते. हा शपथविधीसुद्धा मनोरंजक असतो. या शपथविधीच्या कार्यक्रमात खासदारांच्या विविध छटा पाहायला मिळतात. खासदारांपैकी…

आणीबाणीचा विरोध तुम्हाला का झोंबतो…?

२६ जून २०२४ रोजी लोकसभेचे नवे सभापती म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर केलेल्या भाषणात बिर्ला यांनी १९७५ मध्ये देशात याच दिवशी लावलेल्या आणीबाणीचा उल्लेख करत त्या निर्णयावर टीका…