राजकीय पोरकटपणा…
विदर्भातील प्रमुख शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात सध्या विद्यमान नवनिर्वाचित खासदार आणि त्यांचे सहकारी आमदार मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालताना दिसत आहेत. त्याला राजकीय गोंधळ म्हणायचे की राजकीय नौटंकी…
विदर्भातील प्रमुख शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात सध्या विद्यमान नवनिर्वाचित खासदार आणि त्यांचे सहकारी आमदार मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालताना दिसत आहेत. त्याला राजकीय गोंधळ म्हणायचे की राजकीय नौटंकी…
नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून खासदार शपथ घेत आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर…
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंवई आयआयटीने दिला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्या…
रत्नागिरी-नागपूर महामार्ग कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत असतानाच दुसऱ्या बाजूनेच समांतर असलेल्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुद्धा सुरू आहे. या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र, मोबदल्यावरून शेतकऱ्यांकडून विरोध…
पुणे : पुणे ड्रग्सप्रकरणातील आरोपींना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणातील आठ आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला आहे. पुणे ड्रग्स प्रकरणातील…
अयोध्या : करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येतील राममंदीराच्या गाभाऱ्यात पहिल्याच पावसाने गळती लागली आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत तक्रार केली आहे. त्यांनी राम मंदिराबाबतही…
पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला चंद्रकांत दादाच जबाबदार अकोला : पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला चंद्रकांत दादाच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरींनी केला आहे. भाजपावर त्यांनी पुन्हा हल्ला केल्याने…
मुंबई : लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते तर जाणीवपुर्वक नुसती तुतारीही अपक्ष उमेदवाराला दिल्यामुळे साताराची जागा गमवावी लागली होती. लोकसभेतील चिन्हाचा हा घोळ…
मुंबई: विधानसभेचे पडघम राज्यात वाजू लागलेत. आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनी येत्या दोन दिवसात मोठा धमाका करणार असल्याचे सुतोवाच केल्याने राजकीय वर्तुळात त्याची…
सोलापूर : यंदाच्या आषाढी सोहळ्यात भाविकाच्या आरोग्यासाठी चार ठिकाणी होणार महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पालखी सोहळे निघाल्यापासून यात्रा संपेपर्यंत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी…