Category: होम

श्री अक्कलकोट संस्थानतर्फे ४२ एकरांच्या जागेवर साकारला जातोय भव्य अनुभुती प्रकल्प

नितीन दूधसागर ठाणे : श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आणि तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे…

ऑस्ट्रेलियातील १० लाख भारतीयांचे अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान-पॉल मर्फी

क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा : राज्यपाल अशोक गायकवाड मुंबई : ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत…

महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांची निवड!

मुंबई : कामगार चळवळीत मानाचे ठरलेल्या महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ.कैलास कदम यांची तर सरचिट णीसपदी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची आज सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाली आहे.*औंध…

ऋतुराज चेन्नईचा नवीन कर्णधार

धोनीने कर्णधारपद सोडलं आयपीएल २०२४ मुंबई : आयपीएल २०२४ चे पडघम वाजत असतानाच चेन्नई सुपर किंग्जचा हीरो एमएस धोनीने अचानक संघाचं कर्णधारपद सोडलं असून आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा…

कोल्हापूरचा ओंकार पाडळकर ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’

ज्युनियर स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व पुणे : कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या ४४ व्या ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले. रायगडच्या जीवन सपकाळला उपविजेतेपदावर…

शेळी, मेंढीपालनाच्या भागभांडवलात चौपट वाढ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. महामंडळाचे भाग भांडवल २५ कोटी रुपयांवरुन ९९.९९ कोटी रुपये झाले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालन…

जागतिक जल दिन

आज २२ मार्च, आजचा दिवस जागतिक जल दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. पाण्याची गरज नाही असे…

आता तिसरी मुंबई !

मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईची रचना करण्यात आली. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये नव्या मुंबईचीही जुनी मुंबई झाली. त्यानंतर आता तिसरी मुंबई विकसित करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे…

ओमर अब्दुल्ला यांच्या धमकीला महाराष्ट्राने भीक घालू नये…

जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र शासनाने जमीन घेऊन तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याची तयारी सुरू केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आम्ही सत्तेत आलो तर काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही…

शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार- ठाकरे

कोल्हापूर: शाहू महाराज आमची आमच्या अस्मिता आहे. त्यांच्या केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी मिरवणूकीलाही मी येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख…