महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका शिवसेनेची बैठक संपन्न
माथेरान : बुधवार दि.20 मार्च रोजी लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात बाळासाहेब भवन, कर्जत येथे संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान तालुका प्रमुख संभाजी जगताप व जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर…
