राज्यातील निवडणुका संपल्या दुष्काळाकडे लक्ष द्या – पटोले
मुंबई : राज्य दुष्काळाने होरपळत आहे.बहुतांश भागात भीषण टंचाई आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला देत धरणातील पाणीसाठा जेमतेम…
