रामदास आठवले यांचे कर्जत येथे रिपाइं तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी केले स्वागत
अशोक गायकवाड कर्जत:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री, खासदार रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून कर्जत…
