पत्रकारांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ, 11 पत्रकार संघटनांचे तीव्र आंदोलन
पत्रकार हल्ल्याविरोधी कायद्याची मुंबईत होळी करताना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख आणि किरण नाईक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, मुंबई…