Category: मुंबई

Mumbai news

सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार

तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन पुरस्कार ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने…

देशातील पहिला एलएनजी आधारित वाहन प्रकल्प एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : देशातील पहिल्या एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत…

मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय – एकनाथ शिंदे मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस…

महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

वाडा: थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे घडली आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन

बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित कल्याण : भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या कल्याण ग्रामीण विभागाचे ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने विभाजन केले आहे. कल्याण ग्रामीण विभागातून बदलापूर विभागाची निर्मिती करण्यात आली असून बदलापूर पूर्व आणि…

५ कोटीं निधीतून उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराची प्रतिकृती साकारणार – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : बंदर परिसरात मोघरपाडा येथील ठाणे महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमाराची प्रतिकृती व त्यांची माहिती देण्यात येणार असून उद्याना’च्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित थकबाकी दोनशे कोटींच्या घरात; वसुलीला वेग कल्याण: थकीत वीजबिलांचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. १३ मार्चपर्यंत…

रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी १७ मार्च रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि…

मुंबई पुन्हा चॅम्पियन

४२वेळा रणजी करंडकावर ताबा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबई :अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भच्या संघावर दणदणीत विजय मिळवत ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. मुंबईच्या…

प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरता अधिकाऱ्यांना निर्देश

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सिडको गृहनिर्माण साईट्स तथा उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना दिली भेट प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरता अधिकाऱ्यांना निर्देश नवी मुंबई…