Category: देश

National-News

दैव बलवत्तर; ट्रम्प वाचले

० भर सभेत ट्रम्पयांच्या हत्येचा प्रयत्न ० डोनाल्ड ट्रम्पयांच्यावर गोळीबार ० गोळी कानाला चाटून गेली ० हल्लेखोर ठार; ओळख पटली ० हल्यात ट्रम्पयांचा १ समर्थक ठार   न्यु यॉर्क : केवळ दैव…

अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

तरीही मुक्काम तुरुंगातच नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन दिलासा मिळाला आहे. पण त्याच्या अटकेचं प्रकरण ईडीनं सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचं प्रकरण…

२५ जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित

 केंद्राचा निर्णय, अधिसूचना जारी!   नवी दिल्ली : आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यासाठी यापुढे २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने घोषित…

 कृषी क्रांतीचा जनक

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार       नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. १५ व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे एग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. ०००००

उत्तर प्रदेशात भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आराम बस आणि टँकरच्या धडकेत बसमधील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १९ जखमी झाले. मृतांमध्ये १४ पुरुष, २…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला

 6 दहशतवादी ठार, 2 जवान शहीद काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मंजकोट भागातील ग्लुटी गावात लष्कराच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.…

हाथरसमधील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गाधींनी घेतली भेट

हाथरस : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरस पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. अलीगढ येथील पिलखाना येथे हाथरस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी राहुल गांधी पोहोचले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या…

ऋषी सुनक यांच्या पक्षाचा ब्रिटनच्या निवडणूकीत पराभव

ब्रिटन : ऋषी सुनकयांच्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्तेबाहेर फेकले आहे. तर लेबर पार्टीला ४०० पार नेऊन ठेवले आहे. भारताशी वंशाच्या पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झाला आहे. ब्रिटनमध्ये एक्झिट पोल खरे ठरले…

भोले बाबांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी १०७ भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : हाथरसमध्ये प्रसिध्द भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १०७ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती आहे. या चेंगराचेंगरीत शेकडो जण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हाथरसमध्ये भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी…

तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम-नरेंद्र मोदी

 नवी दिल्ली: तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करू. आमची तिसरी टर्म म्हणजे आम्ही देशातील जनतेला तिप्पट निकाल देऊ. २०२४ च्या निवडणुकीत या देशातील जनतेने काँग्रेसला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा अर्थ असा आहे की, तुम्ही…