काँग्रेसकडून दोन महिलांची महाराष्ट्रात उमेदवारी जाहीर
प्रणिती शिंदे-सोलापूर , प्रतिभा धानोरकर-चंद्रपुर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारीशक्तीचा उल्लेख करुन राहुल गांधीवर निशाना साधल्याला २४ तास उलटत नाही तोच महाराष्ट्रात काँग्रेसकडून महिलाशक्तीचा नारा बुलंद करण्यात आला आहे. पहिल्या दोन जागा…
