साताऱ्यात १४५ कोटींचे ड्रग्स जप्त
साताऱ्यात १४५ कोटींचे ड्रग्स जप्त सुषमा अंधारेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी शिंदेंच्या सख्या भावाचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप पोलिसांच्या छाप्यात १४५ कोटीचे ड्रग्ज जप्त सातारा : सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा…
