लोकसभेचा निकाल महायुतीचा ‘निकाल’ लावणारा !
स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूक संपून देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण लोकसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणीत महायुतीचा पुरता निकाल लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील निकालानुसार विधानसभा क्षेत्रातील मतांची…
