Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीने अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली. मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता विशाल…

पैलवान चंद्रहार पाटीलांचे सांगलीकरांना भावनिक आव्हान

सांगली :  ” मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत.माझी…

ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा चाकूहल्ला

 चर्चमध्ये प्रार्थनेवेळी माथेफिरूचा हल्ला सिडनी: ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. सिडनीच्या एका चर्चमध्ये माथेफिरूने बिशप आणि इतर अनुयायांवर प्रार्थना सुर असताना थेट हल्ला चढविला. या घटनेचा व्हिडिओ…

सावधान ! आता उष्माघाताचे संकट

ठाणे : राज्यातील वाढत्या उन्हाचा चटका दिवसागणिक असह्य होत असून आता राज्यावर उष्माघाताच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर आहे. राज्य उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या…

रोहित हीरो, हार्दिक झिरो

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर मुंबई- वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा रोहीत शर्मा आज हिरो तर कॅप्टन हार्दीक झिरो ठरला. शेवटच्या षटकात बाँलिंग टाकण्याचा अट्टाहास कॅप्टन हार्दीकच्या अंगलटीस आला. चेन्नईने हार्दीकच्या…

चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास 100 जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. रामप्रेक्ष यादव असे…

मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी गद्दारी केली- नारायण राणे

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे गद्दार आहेत, 2019 ला मोदींचं नाव सांगून मत मागितली आणि जिंकून आल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी मोदींशी गद्दारी केली अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शरद पवारांसोबत गेल्यावर शिवसेनेची काय अवस्था झालीय, शरद पवारांना शिवसेना संपवायची होती. बाळासाहेबांनी…

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. घराच्या दिशेने त्यांनी चार राऊंड फायर केले. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर ही घटना घडलीय. फेसबूकवरून बिष्णोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी…

तीन ब्रिलियंटस माढ्यात एकत्र

सोलापुर : शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाने आज पुन्हा एकदा भाजपाप्रणीत महायुतीला धोबीपछाड दिली. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहीते पाटील हे तीन ब्रिलियंटस…

मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा सादर

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत आल्यास देशभर समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक लागू करण्यासोबतच ७० वर्षांच्या सर्व वयोवृद्धांना तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याच्या १० महत्त्वपूर्ण घोषणांची मोदींच्या…