उघड आणि छुप्या पाठिंब्याची नाटके आहेत- उद्धव ठाकरे
मुंबई – भाजपाला काहीजण उघडपणे बिनशर्त पाठिंबा देतायेत तर काहीजण भाजपाच्या विरोधात लढण्याचं नाटक करून त्यांनाच छुपा पाठिंबा देतायेत. आता ही नाटके जनता ओळखते. त्यामुळे हुकुमशाहीविरोधात लोकशाही अशा या सरळ लढाईत जनता योग्य तो…
