Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

असली नकलीचा फैसला आता जनताच करेल – जयंत पाटील

नागपूर : महाराष्ट्र मध्ये दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणून नकली आणि असलीचा लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधातच यंदाचा निकाल असेल, मायबाप…

ईडीच्या अतिरेकावरून महायुतीत धुसफूस

स्वाती घोसाळकर ‘ ४०० पार कशाला हवेतर संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, जनतेचा मोदींना पाठींबा असताना ईडीचा उपद्रव टाळला पाहिजे’ – गजानन कीर्तिकर ‘किर्तिकरांचे शरीर एकनाथ शिंदेसोबत तर आत्मा ठाकरेंसोबत…

रमजान ईद मुबारक! 

फुलांना बहर मुबारक, शेतकऱ्याला पीक मुबारक, पक्ष्यांना उडान मुबारक, चंद्राला तारे मुबारक … रमजान ईदच्या शुभेच्छा देताना मुस्लिम बांधव. छाया संतोष नागवेकर

राज ठाकरेंच्या निर्णयावर शरद पवारांची ‘टपली’

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर सामान्य लोक आणि मनसे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात आहेत. अनेक…

ठाण्यावर भाजपाच्या केळकरांचा दावा !

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लोकसभा मतदार संघावर आता स्थानिक आमदार संजय केळकर यांनी दावा केला आहे. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर…

संविधानात बदल हा काँग्रेसचा अपप्रचार

देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर प्रहार चंद्रपूर : ज्या काँग्रेसने काश्मीरला संविधानापासून वंचित ठेवले, त्या काश्मीरला संविधान बहाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल काँग्रेस केवळ अपप्रचार करीत आहे. यावर विश्वास न ठेवता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना…

‘आरएसएसने वंचितला साथ द्यावी-आंबेडकर

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतापुढे कोणाचेच अस्तित्व मान्य नाही. मोदींनी भाजपचे नाव मिटवले, आरएसएस संपविली, गेली दिडवर्ष आरएसएसचे मोहन भागवत यांनाही ते भेट देत नाहीत. अशावेळी मोदी नावाचे हे भूत…

अखेर ‘सूर्या’ तळपला..

स्वाती घोसाळकर मुंबई : वानखेडेवर कालनिर्णयच्या पंचागाप्रमाणे ६.५५ मिनिटांनी सुर्यास्त झाल्यावर कॅप्टन हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी उतरला खरा पण त्यानंतर रात्रीच्या अंधारात मुंबईचा सूर्य अखेर तळपळा. वानखेडेवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्धच्या…

सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात

मुंबई : मतदार नोंदणीत पुणे जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार…

सासरा विरुद्ध सून, वर्धात लढत रंगणार

वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या रामदास तडसांना त्यांची सुन पुजा तडस यांनीच थेट निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत आव्हान दिले आहे. पुजा तडस यांनी रामदास तडस…